ग्रामपंचायत सप्तशृंग गड

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587.png

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

9322046294

ई-मेल :

saptgadgrap@gmail.com

पत्ता

ग्रामपंचायत सप्तशृंग गड, ता.कळवण जि. नाशिक

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

खरोली ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सप्तशृंग गड हे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात वसलेले गाव आहे.

 

सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या सुमारे २६०४ आहे.

येथील मुख्य व्यवसाय — पूजा-प्रसाद विक्री, हॉटेल व्यवसाय आणि लोजिंग सेवा.

 

गणेशोत्सव, दिवाळी, पोळा व होळी हे पारंपरिक सण तर नवरात्र उत्सव, कोजागिरी पौर्णिमा उत्सव आणि चैत्रयात्रा उत्सव हे मुख्य धार्मिक उत्सव आहेत.